शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मण समाजाविरुद्ध अश्लील भाषेचा वापर, भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरींविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 20:05 IST

case filed against BJP district president Nivedita Chaudhary : या घटनेने एकच खळबळ उडाली असून भाजपाचे राजकारण ढवळून निघाले आहे.

परतवाडा - भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे यांनी सोमवारी येथील एका हॉटेलमध्ये ब्राह्मण समाजा विरुद्ध अश्लील अभद्र भाषेचा वापर केल्याची फिर्याद भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून भाजपाचे राजकारण ढवळून निघाले आहे.     

भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष चेतन पुरोहित यांनी मंगळवारी भाजपच्या जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांच्याविरद्ध दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादवीच्या 295 अ नुसार गुन्हा दाखल केला आहे  व प्रकरण चौकशीत देण्यात आले आहे. शहरातील आठवडी बाजार स्थित एका हॉटेलमध्ये सोमवारी भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी येथे आले होते यादरम्यान अचलपूर तालुक्यातील व शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी ब्राह्मण समाजाचा विरोधी अश्लील व अशोभनीय वक्तव्य केल्याचा आरोप चेतन पुरोहित यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. सोमवारी तीन ते तीन वाजताच्या दरम्यान जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी आणि माझ्यासह काही सहकारी बसले असता भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी हे हॉटेलच्या एका हॉल मध्ये गेल्यानंतर आपणास पाहून व उद्देशून अतिशय घाणेरड्या भाषेचा वापर ब्राह्मण समाजाविरुद्ध केला असल्याचे तक्रारीत नमूद आहे या विरुद्ध ब्राह्मण समाज व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी परतवाडा पोलीस स्टेशन येथे जाऊन कारवाईची मागणी केली. 

सदर प्रकरणात फिर्याद प्राप्त झाली आहे त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून समाज ब्राह्मण समाजाविरुद्ध अश्लील अभद्र भाषेचा वापर केल्याचे म्हटले आहे . प्रकरणाची चौकशी केल्या जाणार आहे. - संतोष ताले , ठाणेदार परतवाडा 

टॅग्स :AmravatiअमरावतीBJPभाजपाPoliceपोलिस