शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! दोन वर्षाच्या मुलाने आईची केली हत्या, एका चुकीमुळे वडिलाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 18:10 IST

चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, २ वर्षाच्या मुलाला ११ ऑगस्टला बॅगपॅकमध्ये वडिलांची बंदुक सापडली होती. त्या बंदुकीचा त्याने एक फायर केला.

अमेरिकेच्या मध्य फ्लोरिडामध्ये पोलिसांनी एका बाळाच्या वडिलांना अटक केली आहे. वडिलांची हॅंडगन दोन वर्षाच्या मुलाच्या हाती लागली होती. त्याने घरात झूम कॉलवर मीटिंग करत असलेल्या आईवर चुकून गोळी झाडली होती. ज्यामुळे तिचा जागेवरच मृत्यू झाला. अल्टामोटे स्प्रिंग्स पोलिसांनी सांगितलं की,  २२ वर्षीय वोंड्रे एवरीला मंगळवारी अटक केली गेली. त्याच्यावर हत्या आणि बेजबाबदारपणे बंदुक ठेवल्याची केस दाखल केली आहे.

चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, २ वर्षाच्या मुलाला ११ ऑगस्टला बॅगपॅकमध्ये वडिलांची बंदुक सापडली होती. त्या बंदुकीचा त्याने एक फायर केला. बंदुकीतून निघालेली गोळी त्याची आई शमाया लिनच्या डोक्यात लागली. ज्यामुळे तिचा जागेवरच मृत्यू झाला. शमाया यावेळी घरात ऑफिसची झूम मीटिंग करत होती. 

झूम कॉलवर असलेल्या तिच्या सहकाऱ्याने लगेच इमरजन्सी सर्व्हिस ९११ ला कॉल केला. तिने सांगितलं की, तिला व्हिडीओ कॉल सुरू असताना बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकायला आला. आणि लिन तिला पडताना दिसली आणि तिचं बाळ मागे रडत होतं. यावेळी तिचा पार्टनरही घरी नव्हता.

एवरी घरी पोहोचला तेव्हा फरशीवर सगळीकडे रक्तच रक्त झालं होतं. त्याने इमरजन्सी सर्व्हिसला सांगितलं की, जेव्हा घटना घडली तेव्हा त्याची पार्टनर कॉम्प्युटरवर ऑफिसचं काम करत होती. लिनचा मृत्यू जागेवरच झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी सांगितलं की, घटनेवेळी आणखी एक मुल घरात होतं.

अमेरिकेत लहान मुलांनी बंदुक चालवल्याची घटना काही नवीन नाही. सप्टेंबमध्ये टेक्सासमद्ये दोन वर्षाच्या मुलाने स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. त्याने ती गन त्याच्या नातेवाईकाच्या बॅगमधून काढली होती. ती गन लोड होती आणि तिला सेफ्टी लॉकही लावलं नव्हतं. 

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी