शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून त्याला महिलेसोबत ठेवायचे होते शारीरिक संबंध, नकार दिला म्हणून फावड्याने कापून मारलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 12:17 IST

Crime News : असं सांगितलं जात आहे की, येथील एका बांधकाम सुरू असलेल्या घरात खालिद नावाचा व्यक्ती त्याच्या प्रेयसीला घेऊन गेला होता. इथे दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला होता.

Crime News :  उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठमधील लिसाडी गेट भागात रात्री उशीरा एका खळबळजनक घटना घडली. इथे एका माथेफिरू प्रिकराने एका विवाहिती महिलेची फावड्याने वार करत हत्या केली. ही घटना येथील आझादनगर कॉलनीतील आहे. सध्या परिसरात याच घटनेची चर्चा रंगली आहे.

असं सांगितलं जात आहे की, येथील एका बांधकाम सुरू असलेल्या घरात खालिद नावाचा व्यक्ती त्याच्या प्रेयसीला घेऊन गेला होता. इथे दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर वाद इतका पेटला की, त्याने बाजूलाच असलेल्या फावड्याने प्रेयसीवर हल्ला केला आणि तिची हत्या केली. त्यानंतर आरोप तिचा मृतदेह तिथेच सोडून फरार झाला.

सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि फॉरेन्सिक टीमने मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. यावेळी तिच्या मानेसोबत संपूर्ण शरीरावर वार केल्याच्या 20 पेक्षा जास्त खूणा दिसल्या. असं सांगितलं जात आहे की, आरोपी महिलेवर एकतर्फी प्रेम करत होता. 

घटनेची सूचना जशी नईम नावाच्या व्यक्तीला मिळाली त्याने लगेच याची सूचना पोलिसांना दिली. काही तासांच्या तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याची चौकशी केली जात आहे.

एसपी सिटी विनीत भटनागर यांनी सांगितलं की, फावड्याने कापून एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या एका घरात आढळून आला. प्राथमिक पाहणीत प्रकरण प्रेमसंबंधाचं असल्याचं दिसून आलं. घटनेच्या काही तासांनंतरच पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याची चौकशी केली जात आहे. पोलिसांना समजलं की, खालिदला तिच्यासोबत लग्न करायचं होतं. पण महिलेचा याला विरोध होता. ज्यामुले खालिदने महिलेची हत्या केली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी