शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
3
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
4
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
7
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
8
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
9
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
10
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
11
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
12
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
13
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
14
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
15
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
16
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
17
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
18
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
19
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
20
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे

भाजप नेत्याचा आपल्याच कुटुंबावर गोळीबार; तीन मुलांचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 16:38 IST

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केले.

UP Crime : उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. येथील एका स्थानिक भाजप नेत्याने पत्नी आणि तीन मुलांवर गोळ्या झाडल्या. या घटनेत तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी आहे. माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि सर्वांना रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले, तर पत्नीवर पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

योगेश रोहिला असे आरोपी भाजप नेत्याचे नाव असून, तो सहारनपूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य आहे. तो अनेक दिवसांपासून मानसिक आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या घटनेमागचे कोणतेही ठोस कारण अद्याप पोलिसांनी दिलेले नाही. या घटनेत शिवांश (4), देवांश (7) आणि श्रद्धा (8) यांचा मृत्यू झाला, तर पत्नी नेहा (32) गंभीर जखमी आहे.

एसपी ग्रामीण तात्काळ फॉरेन्सिक टीम आणि पोलिस स्टेशन फोर्ससह घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेनंतर योगेश रोहिल्ला याने स्वतः शेजारच्या लोकांना घटनेची माहिती दिली. हे ऐकून शेजाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आणि त्यांनीच पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून भाजप नेत्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी