शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

UP Crime News: गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार, 3 महिन्यांचे अर्भक घेऊन कुटुंबीय पोलीस ठाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 14:38 IST

UP Crime News: बरेलीत गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार करुन गर्भपात केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Bareilly Gangrape: उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.  धक्कादायक बाब म्हणजे, बलात्कारामुळे तिचा तिसऱ्या महिन्यातच गर्भपात झाला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना विसारतगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. या घटनेनंतर पीडित महिलेचे नातेवाईक 3 महिन्यांच्या अर्भकाला घेऊन एसएसपी कार्यालयात पोहोचले. नातेवाईक अर्भकासह आल्यामुळे पोलिस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गावातील 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कारया घटनेनंतर संपूर्ण गावात संतापाची लाट पसरल आहे. सध्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आरोपी मोकाट फिरत असून, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. तसेच, आरोपी केस मागे घेण्यासाठी धमकावत असल्याची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

पीडितेच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखलया संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना एसपी देहत राजकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, महिलेने गावातील 3 जणांवर सामूहिक बलात्कार आणि गर्भपाताचा आरोप केला आहे. या प्रकरणी 3 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात गावातील शेतात उडीद तोडण्याचा वाद समोर आला आहे. आता महिलेच्या तक्रारीवरुन आरोपींचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस