शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीचा नंबर न दिल्याने पोलिसाचा तरुणावर अनैसर्गिक अत्याचार; चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 14:09 IST

देवकरने त्याची चित्रफीत बनविली असून ती व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रचंड मानसिक तणावाखाली गेलेल्या तरुणाने याची माहिती पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम व  उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना दिली. या तरुणाच्या फिर्यादीनंतर देवकरला अटक करण्यात आली.

सांगली : मैत्रिणीचा नंबर दिला नाही म्हणून शहरातील २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणावर पोलिसाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. हा प्रकार २९ ऑक्टोबरला घडला. या अत्याचाराची क्लीप व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा अनैसर्गिक संभोग करण्याची मागणी या पोलिसाने केल्यावर तरुणाने पोलिसात धाव घेतली.  हणमंत देवकर (३४, रा. इस्लामपूर) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.पीडित तरुण सध्या उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. २७ ऑक्टोबरच्या रात्री गस्तीसाठी संशयित पोलीस हणमंत देवकर आणि अन्य एक कर्मचारी नियुक्त होते. पहाटे तीनच्या सुमारास पीडित तरुण त्याच्या परगावच्या मैत्रिणीस भेटून आपल्या वसतिगृहाकडे निघाला होता. त्यावेळी त्याला देवकर व अन्य कर्मचाऱ्याने अडवून चौकशी करीत त्याचा मोबाइल नंबर लिहून घेतला होता. मैत्रिणीच्या प्रेम प्रकरणाची माहिती दोघांच्या आई-वडिलांना देणार, अशी धमकी देत देवकरने पैशाची मागणी केली. तरुणाने मित्रांकडून चार हजार रुपये उसने घेत गुगल पेद्वारे देवकरला दिले. त्यानंतर , ‘तुझ्या मैत्रिणीचा नंबर दे. तिला माझ्यासोबत शरीरसंबंध करायला सांग,’ असा तगादा लावला. तरुणाने त्याला नकार दिल्यावर देवकरने त्याच्याकडेच शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. देवकर त्या तरुणाला जबरदस्तीने त्याच्या खोलीवर घेऊन गेला  आणि अत्याचार केला. 

घटनेची चित्रफित -देवकरने त्याची चित्रफीत बनविली असून ती व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रचंड मानसिक तणावाखाली गेलेल्या तरुणाने याची माहिती पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम व  उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना दिली. या तरुणाच्या फिर्यादीनंतर देवकरला अटक करण्यात आली. 

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी