पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार, युवासेनेचा पदाधिकारी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 03:19 IST2018-08-03T03:18:53+5:302018-08-03T03:19:15+5:30

पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी युवासेनेच्या कल्याण पूर्व पदाधिकाऱ्याला कल्याण न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

 Unnatural offenses against wife, arrest of Yuva Sena official | पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार, युवासेनेचा पदाधिकारी अटकेत

पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार, युवासेनेचा पदाधिकारी अटकेत

कल्याण : पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी युवासेनेच्या कल्याण पूर्व पदाधिकाऱ्याला कल्याण न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पूर्वेत राहणारा हा पदाधिकारी पत्नीवर पाच महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार करत होता. विरोध केल्यामुळे त्याने तिला मारहाणही केली होती. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीनंतर कोळसेवाडी पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title:  Unnatural offenses against wife, arrest of Yuva Sena official

टॅग्स :Arrestअटक