शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकात सापडलेल्या बेवारस बागेत पाहून कर्मचारी, अधिकारी अन् आरपीएफ जवान चक्रावले

By पूनम अपराज | Updated: February 17, 2021 15:11 IST

Unknown Bag Found : आयकर विभाग याप्रकरणी पुढील तपास करेल असे रेल्वेचे उप सीटीएम हिमांशु उपाध्याय यांनी सांगितले.

ठळक मुद्दे बॅग उघडताच जवळपास 1.40 कोटी रुपयांची रोकड भरल्याने प्रत्येकाचे डोळे पांढरे झाले आणि धक्का बसला.

कानपूर - नवी दिल्लीतील मध्य रेल्वेच्या कानपुर रेल्वे स्थानकात जयनगरला जाणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी एक्स्प्रेसच्या पॅन्ट्रीकारमध्ये बेवारस सूटकेस बॅग मिळाल्याची माहिती रेल्वे अधिकारी, जीआरपी आणि आरपीएफच्या जवानांना मिळाली. बॅग उघडताच जवळपास 1.40 कोटी रुपयांची रोकड भरल्याने प्रत्येकाचे डोळे पांढरे झाले आणि धक्का बसला. या लाल रंगाच्या बेवारस सूटकेसमधील जप्त केलेलया रक्कमेत दोन हजार, पाचशे, दोनशे आणि शंभर रुपयांच्या नोटा होत्या. हे प्रकरण हवाला व्यवसायाशी जोडल्या जाण्याची शक्यता आहे. सध्या ही रक्कम आयकर विभागाकडे देण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.आयकर विभाग याप्रकरणी पुढील तपास करेल असे रेल्वेचे उप सीटीएम हिमांशु उपाध्याय यांनी सांगितले. ते म्हणाले की, ट्रेनमध्ये बेवारस बॅग सापडल्यानंतर जीआरपी आणि आरपीएफच्या उपस्थितीत  बॅग उघडण्यात आली तेव्हा अधिकारी आणि कर्मचारी धक्काने उडाले. नोटांच्या मोजणी दरम्यान एक कोटी 40 लाख रुपये असल्याचे कळाले. यानंतर आयकर अधिकाऱ्यांनाही कळविण्यात आले.पोलिसांच्या सुरक्षेत बॅग ठेवली

या संपूर्ण प्रकरणाची माहिती रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांनाही देण्यात आली. सध्या पोलिसांच्या संरक्षणाखाली नोटांनी भरलेली ही बॅग ठेवली होती. या पैशांबाबत प्रभारी निरीक्षक जीआरपी राममोहन रॉय म्हणाले की, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बॅग उघडली गेली आणि त्यातील नोटांची मोजणी केली गेली. नोटांची मोजणी करताना छायाचित्रणही केले गेले जेणेकरून ते रेकॉर्डवर ठेवता यावे. पोलिसांनीही त्याचा तपास सुरू केला आहे.

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिसdelhiदिल्लीMONEYपैसा