शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिगारेटची तलफ भागविण्यासाठी कॉलेज तरुणांची अनोखी शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 03:58 IST

पाचही जण महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. लॉकडाऊनच्या काळात दुकानदार सिगारेट चढ्या भावाने विकत होते. अशात लॉकडाऊनमुळे खिसाही रिकामी झाला. मात्र सिगारेटची तलफ भागविण्यासाठी या मंडळींनी सिगारेट खरेदी केल्या.

मुंबई : सिगारेटची तलफ भागविण्यासाठी कॉलेज तरुणांनी दुकानदारालाच चुना लावला. पेटीएमद्वारे पैसे पाठविल्याचे सांगून, ते स्वत:च पैसे ट्रान्सफर झाल्याचे संदेश त्यांच्या मोबाइलवर पाठवत होते. पासबुकमधील नोंदीतून तरुणांचे बिंग फुटले.ओशिवरा पोलिसांनी तरुणांना अटक केली आहे. जिमित पांचाळ (२०), अपूर्व गोहील (२२), भाविक पडियार (२२), सागर गाला (२४), निसर्ग मस्करिया (१९) अशी अटक तरुणांची नावे आहेत.पाचही जण महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. लॉकडाऊनच्या काळात दुकानदार सिगारेट चढ्या भावाने विकत होते. अशात लॉकडाऊनमुळे खिसाही रिकामी झाला. मात्र सिगारेटची तलफ भागविण्यासाठी या मंडळींनी सिगारेट खरेदी केल्या.दुकानदाराला पेटीएमने पैसे पाठवतो सांगून, विविध मोफत संकेतस्थळांवरून संदेश तयार करून दुकानदाराच्या मोबाइलवर पैसे पाठविल्याचे संदेश धाडायचे.पहिला प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर ही मंडळी अशाच पद्धतीने दुकानदाराला गंडा घालत होती. ग्राहकांच्या गर्दीत दुकानदारानेही त्याकडे जास्त लक्ष दिले नाही.     मात्र नुकतेच पासबुक नोंदी केल्यानंतर तरुणांनी पैसेच पाठविले नसल्याचे समोर आले. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली.पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद करत, पाचही तरुणांना पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईStudentविद्यार्थी