शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

इंद्रायणी नदीत आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 9:16 PM

इंद्रायणी नदीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळुन आला आहे..

कामशेत : नाणे रोडला असलेल्या स्मशानभुमीलगत इंद्रायणी नदीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळुन आला आहे. याप्रकरणी उत्तम भुजंगराव पोटभरे (वय ३१ रा. देवराम कॉलनी, कामशेत) यांनी कामशेत पोलिसात फिर्याद दिली आहे. तर ठाणे अंमलदार दत्तात्रय खंडागळे व संतोष शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला.    कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार ( दि. १४) रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कामशेत येथील इंद्रायणी नदीवर असलेल्या पुलावर लोकांची गर्दी जमली असता फिर्यादी उत्तम यांनी पाहिले असता नदीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. याविषयी कामशेत पोलिसांना माहिती मिळाली. या महिलेचे वय अंदाजे ४०-४५ वर्ष असुन तिची उंची पाच फुट असुन रंगाने सावळी, मजबुत बांधा असलेल्या या महिलेने हिरव्या रंगाची साडी व हिरव्या रंगाचा ब्लाउज घातला आहे. तिच्या दोन्ही हातात पितळेच्या बांगड्या, अंगठी असुन नाकात चमकी, गळ्यात मणिमंगळसूत्र, पायात पैंजन बोटात जोडव्या घातलेल्या आहे. मृतांची अद्याप ओळख पटली नसून याप्रकरणी पुढील तपास पोलीस समीर शेख करत आहे.

टॅग्स :kamshetकामशेतDeathमृत्यूindrayaniइंद्रायणी