शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी घटना! इमारतीच्या आवारात १३ वर्षीय मुलाची गळफास घेत आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 17:14 IST

या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देहुजेफाने नालासोपारा पूर्वेच्या रश्मी रेसिडेन्सी या इमारतीत कुटुंबासोबत रहात होता. मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास त्याचा मृतदेह इमारतीच्या आवारात व्यायामासाठी असलेल्या पुल अप्सबारला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्या दप्तरात संशयास्पद पान जरी सापडल असल तरी हुजेफाच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

नालासोपारा - 13 वर्षाच्या शाळकरी मुलाने इमारतीच्या आवारातील पुलअप्स बारला गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. हुजेफा अजगरली नागोरी असं या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. हुजेफाच्या आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट असून त्याच्या वहीत सापडलेल्या कागदामुळे संशयाचे काहूर माजले आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हुजेफाने नालासोपारा पूर्वेच्या रश्मी रेसिडेन्सी या इमारतीत कुटुंबासोबत रहात होता. तो जवळच असलेल्या सेंट विद्यामंदिर शाळेत 8 वी इयत्तेच्या वर्गात शिकत होता. मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास त्याचा मृतदेह इमारतीच्या आवारात व्यायामासाठी असलेल्या पुल अप्सबारला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी हुजेफाच्या दप्तरातची तपासणी केली असता त्यात वहिची पाने सापडली आहेत. या पानावर हुजेफाने पंखा आणि त्याला एका दोरीला लटकलेल्या मुलाचे चित्र काढले आहे. तसेच 9.30 वाजता’ आणि ‘ए विंग’ असा उल्लेख या वहीच्या पानावर केला आहे. त्यामुळे हुजेफाने सुरुवातीला घरातील पंख्याला गळफास घेण्याचे ठरवले होते का? किंवा नंतर इमारतीच्या आवारात ए विंगसमोर आत्महत्या करण्याचे अगोदरच ठरवले होते का? या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे अवघ्या 13 वर्षाच्या हुजेफाने आत्महत्येची पूर्वयोजना आखली होती का? असे वेगवेगळे सवाल उपस्थित होत आहेत. त्याच्या दप्तरात संशयास्पद पान जरी सापडल असल तरी हुजेफाच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसStudentविद्यार्थी