शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

अंतर्वस्त्रामुळे उलगडले आत्महत्येचे गूढ, म्हणून नवविवाहित महिलेने संपवले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 21:25 IST

Suicide Case : मृत प्रियंका चौहान हिचे गेल्या वर्षी पालिकेत ड्रायव्हरची नोकरी करणाऱ्या राहुल चौहानसोबत लग्न झालं होतं. राहुलच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे आणि त्याला एक मुलगी देखील आहे.

इंदूरमधील द्वारकापुरी पोलीस ठाणे हद्दीतील गुरू शंकर नगरमध्ये राहणाऱ्या नवविवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. महिलेचे पोस्टमार्टम करताना तिच्या अंतर्वस्त्रातून ४ पानी सुसाइड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये तिने पती, सासू आणि नणंदेने छळ केल्याचे नमूद केलं आहे. महिलेला तिची सासरची मंडळी तिची सुसाइड नोट लपवतील असा संशय वाटत होता. यासाठी तिने अंतर्वस्त्रात ४ पानी सुसाइड नोट लपवली होतो. पोस्टमार्टम करताना डॉक्टरांना ही सुसाइट नोट सापडली. यानंतर त्यांनी ही नोट पोलिसांकडे दिली.

मृत प्रियंका चौहान हिचे गेल्या वर्षी पालिकेत ड्रायव्हरची नोकरी करणाऱ्या राहुल चौहानसोबत लग्न झालं होतं. राहुलच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे आणि त्याला एक मुलगी देखील आहे. प्रियंकाने सुसाइड नोटमध्ये सासू, पती आणि नणंदेने केलेल्या छळाबद्दल सांगितलं आहे. प्रियंका राहुलची दुसरी पत्नी होती. तिच्या म्हणण्यानुसार, पती तिसऱ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत होता आणि त्याने पहिल्या पत्नीच्या मुलीची हत्या केली असावी. या सर्व गोष्टी महिलेच्या सुसाईड नोटमध्ये सापडल्या आहेत. 

सासूच्या छळाचा उल्लेख

पुढच्या पानावर पीडितेने लिहिले आहे की, तिची सासू पारुबाई तिला टोमणे मारते. ती विनाकारण त्रास देते. गेल्या वर्षभरात त्यांच्यात जोरदार मारामारी झाली. सासू-सुनेशी झालेल्या वादाचा उल्लेख दोन पानांत करण्यात आला आहे. सुसाईड नोटच्या शेवटच्या पानात प्रियांकाने नणंद पिंकी आणि आशा यांच्या छळाचा उल्लेख केला आहे. माझा मृत्यू व्यर्थ जाऊ नये, असे महिलेने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. सासरच्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसdoctorडॉक्टरMadhya Pradeshमध्य प्रदेश