शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

लाखो रुपयांची अंतर्वस्त्रे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 3 नराधमांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 22:09 IST

Crime News : फिर्यादीच्या माहितीनंतर पोलिसांनी टीम तयार केली आणि आरोपी जयसिंग शेखावत, रोहित सिंग आणि सोनूला अटक केली.

जयपूर : शहरातील मुरलीपुरा पोलीस ठाण्याने 3 आरोपींना अटक केली आहे. डीसीपी रिचा तोमर यांनी सांगितले की, 30 मार्च रोजी मुरलीपुरा मेन सर्कलजवळील कपड्याच्या गोदामातून चोरट्यांनी अंडरगारमेंट आणि लॅपटॉप चोरले. फिर्यादीच्या माहितीनंतर पोलिसांनी टीम तयार केली आणि आरोपी जयसिंग शेखावत, रोहित सिंग आणि सोनूला अटक केली. तपासात समोर आले की, आरोपी रोहित आणि सोनू गेल्या 4 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. एकत्र राहत असताना दोघेही गांजा आणि स्मॅकची नशा करू लागले. व्यसन पूर्ण करण्यासाठी तो आजूबाजूला किरकोळ चोर्‍या करून गांजा आणि स्मॅक विकत असे. त्यानंतर त्याची जयसिंगशी ओळख झाली.त्याच्यासोबत मिळून मोठा प्लान तयार करून मुरलीपुरा येथील अंडरगारमेंट्सच्या गोदामात चोरी करून लाखो रुपये किमतीचे अंडरगारमेंट्स पळवले. मुरलीपुरा पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसArrestअटक