शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

२ वर्षाच्या भाचीवर कारमध्ये काकाने केला बलात्कार अन् केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 16:40 IST

Rape And Murder Case : अटीबेले येथील रहिवासी असलेल्या कार चालकाला त्याच्या दोन वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दोन वर्षांच्या मुलीचा तिच्या ३१ वर्षीय काकाने कारमध्ये बलात्कार करून तिची हत्या केली आहे. अटीबेले येथील रहिवासी असलेल्या कार चालकाला त्याच्या दोन वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

रविवारी २० मार्च रोजी तिचा काका चिकन खरेदी करण्यासाठी भाचीला त्याच्या घरातून घेऊन गेला होता. दरम्यान त्याने आपल्या कारमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. जेव्हा ही मुलगी रडायला लागली, तेव्हा त्याने तिला जोरात थापड मारली आणि ती जागीच बेशुद्ध पडली. ३१ वर्षीय आरोपीने गुन्हा केल्यानंतर चिमुकलीला रुग्णालयात नेलं. रस्त्यातच तिचा मृत्यू झाल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे. त्यानंतर पोलिसांनी संशयिताची चौकशी सुरु केली. कारच्या सीटवरून पडल्यानं अपघाती मृत्यू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. समोरच्या सीटवर बसलेली मुलगी आरोपीनं ब्रेक लावल्यामुळं खाली पडली आणि तिला गंभीर दुखापत झाली, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला ताबडतोब अटक केली आहे. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसArrestअटकBengaluruबेंगळूरDeathमृत्यू