शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुका हादरला; दोन तरुणांचा डोक्यात तीक्ष्ण हत्यारांनी वार करून निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 14:34 IST

दारूच्या पार्टीनंतर तरुणांचा खून करण्यात आला असल्याचा पोलिसांनी व्यक्त केला संशय

ठळक मुद्देमृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही

राजगुरुनगर: शिरोली (ता. खेड ) परिसरातील खापरदरा येथे दोन तरुणांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्यारांनी वार करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस समोर आली आहे. या घटनेमुळे खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहे.

        याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरोली खापरदरा येथील हरणटेकडी येथे दोन अनोळखी तरुणांचे मुत्यदेह काटेरी झाडा झुडपांत पडलेले होते या घटनेबाबत आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास गुरे चारणाऱ्या गुराख्यांनी गावातील नागरिकांना माहिती दिली, खेड पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोंम्पे, प्रभारी पोलिस निरिक्षक सतिश गुरुव, सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश बडाख, पोलिस हवालदार शंकर भवारी, व कर्मचारी दाखल झाले

दोन्हीही तरुणांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करून खून करण्यात आला आहे. या खून झालेल्या तरुणांची ओळख पटली नसुन या दोन्ही तरुणांचे अंदाजे वय ३० वर्ष आहे. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

दोन्ही तरुणांचा खून झाला त्या ठिकाणी दारूची ग्लास आणि गांजा पिण्याची चिलीम सापडली आहे. अगोदर या ठिकाणी त्यांची पार्टी झाली त्यानंतर या तरुणांचा खून करण्यात आला असावा आणि हे खून जवळच्या व्यक्तींनी केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दोन्हीही मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले असुन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :KhedखेडMurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस