शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील सराईत गुन्हेगार हसन शेख खून प्रकरणी दोन जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 17:34 IST

पुणे- सातारा रस्त्यावरील नारायणपूर येथे भर रस्त्यात पाठलाग करुन अकरा गोळ््या झाडत पुण्यातील सराईत गुन्हेगार हसन शेख याचा खून करण्यात आला.

पुणे : पुणे- सातारा रस्त्यावरील नारायणपूर येथे भर रस्त्यात पाठलाग करुन अकरा गोळ््या झाडत पुण्यातील सराईत गुन्हेगार हसन शेख याचा खून करण्यात आला. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी (दि. ७) दोन जणांना अटक केली आहे. या खुनापाठीमागे जमिनीच्या आर्थिक व्यवहाराचे कारण असल्याचे समोर आले आहे. हसन शेख हा सिंहगड रोड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आज सकाळी शेख हा नारायणपूर येथून त्याच्या कारने जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी बोलेरोने त्याच्या कारला धडक दिली. त्यांनतर त्यांच्यावर गोळीबार केला. तसेच त्याला कारच्या बाहेर काढत त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. भररस्त्यात ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ला करुन हल्लेखोर पसार झाले. हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते पुढील तपास करत आहेत. शेख याच्यावर या आधी देखील 2015 मध्ये हॉटेल राज गार्डन येथे हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी देखील त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने तो काहीकाळ कोमात गेला होता. त्यातून बरा झाल्यानंतर त्याने हॉटेल व इतर व्यवसाय सुरु केले होते. पोलिसांनी त्यावेळी त्याच्यावर हल्ला करणा?्यांना अटक केली होती. त्यानंतर आज पुन्हा तशाच पद्धतीने शेख याच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMurderखूनArrestअटक