शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक राहुल कांडगेसह दोन जणांना बेकायदा पिस्टल बाळगल्याप्रकरणी अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 18:58 IST

बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे चाकण येथील नगरसेवक राहुल कांडगे सह दोघांना अटक केली आहे.

चाकण : बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे चाकण येथील नगरसेवक राहुल कांडगे सह दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, मॅगझीन, दोन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल, एक फॉर्च्यूनर असा एकूण २० लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल किसन कांडगे ( वय ३६, रा. भारत चौक, मार्केटयार्ड जवळ, चाकण ) व अश्पाक महंमद शेख ( वय ३४, रा.चाकण ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत .पोलिसांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, मनमाड- नगर रोड वरून नगरच्या दिशेने जाणाऱ्या  एक पांढऱ्या रंगाच्या गाडीमधील व्यक्तीकडे गावठी कट्टा आहे. त्यानंतर पोलिसांनी निबळक बायपास चौकात सापळा रचून गाडी थांबवली. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता देशी बनावटीचे पिस्तूल, गावठी कट्टा मॅगझिन आढळून आले. पोलिसांनी फॉर्च्युनरकारसह अग्नि शस्त्रे जप्त केली आहेत. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राहुल किसन कांडगे हा चाकण येथील नगरसेवक असून त्याच्याविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात पाच गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. -----------------

टॅग्स :ChakanचाकणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक