शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडी परिसरातून मोटारसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक , १५ दुचाकी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 19:21 IST

अटक करण्यात आलेल्या आरोपींनी हिंजवडी व परिसरातून ५ लाख १५ हजारांच्या १५ मोटारसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले.

ठळक मुद्देतपास पथकाने केली कारवाई 

पिंपरी : हिंजवडी व परिसरातून मोटारसायकल चोरी करणाºया दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ५ लाख १५ हजार रुपये किमतीच्या १५ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. दोन्ही आरोपींना शनिवारी (दि. १३) सायंकाळी जेरबंद करण्यात आले होते. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमिन महेबुब शेख (वय २२, रा. श्रीरामनगर, पिंपळे निलख) व रियाझ सिकंदर शेख (वय २२, रा. खाटपे वाडी, भुकुम, ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील कर्मचारी व अधिकारी शनिवारी (दि. १३) सायंकाळी गस्त घालत असताना आमिन महेबुब शेख व रियाझ सिकंदर शेख संशयितरित्या वावरताना आढळून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मोटारसायकल चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी हिंजवडी व परिसरातून ५ लाख १५ हजारांच्या १५ मोटारसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले. त्या मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. दोन्ही आरोपींवर हिंजवडी पोलीस ठाण्यात ५, भोसरी पोलीस ठाण्यात १, चंतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात २, चिंचवड पोलीस ठाण्यात १ असे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिरुध्द गिजे, पोलीस उपनिरीक्षक वरूडे, तपास पथकातील पोलीस कर्मचारी महेश वायबसे, किरण पवार, विवेक गायकवाड, कुणाल शिंदे, आतिक शेख, हनुमंत कुंभार, सुभाष गुरव, विकी कदम, चंद्रकांत गडदे, झनक गुमलाडू, श्रीकांत चव्हाण, अमर राणे, आकाश पांढरे, अली शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :hinjawadiहिंजवडीtwo wheelerटू व्हीलरPoliceपोलिसArrestअटकtheftचोरी