शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वाझेच्या आणखी दोन महागड्या गाड्या जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 03:30 IST

स्फाेटक कार प्रकरणातील प्रमुख आरोपी  वाझे हाच २५ फेब्रुवारीला पांढऱ्या रंगाची इनोव्हा चालवीत होता. मुलंड चेक पोस्ट नाक्यावरून ती मध्यरात्री १.२० वाजेच्या सुमारास गेली होती. वाझे ती चालवीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले.

मुंबई : जिलेटीन कार प्रकरणात एपीआय सचिन वाझे याचा पाय आणखी खोलात अडकत जात आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी त्याच्याकडील लँड क्रूझर व मर्सिडीज कार जप्त केली. आतापर्यंत वाझेच्या एकूण ५ आलिशान गाड्या  एनआयआयने ताब्यात घेतल्या. (Two more expensive Vaze's vehicles were seized)स्फाेटक कार प्रकरणातील प्रमुख आरोपी  वाझे हाच २५ फेब्रुवारीला पांढऱ्या रंगाची इनोव्हा चालवीत होता. मुलंड चेक पोस्ट नाक्यावरून ती मध्यरात्री १.२० वाजेच्या सुमारास गेली होती. वाझे ती चालवीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. वाझेला विविध प्रकारची गाड्या वापरण्याची हौस असून, त्याच्याकडे एकूण १९ गाड्या असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे. त्या अनुंषगाने त्या कारची माहिती घेतली जात आहे. लँड क्रुझरमधून मनसुख हिरेनचा प्रवास एनआयएने जप्त केलेल्या लँड क्रुझरमधून वाझे व मनसुख हिरेन यांनी एकत्र प्रवास केल्याचे स्पष्ट झाले.  हिरेन हे त्याचे मित्र होते. वाझे त्यांना व्यवसायात मदत करीत असल्याने अनेकदा ते एकत्र भेटत असत, अशी माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे. २६ फेब्रुवारीला लँड क्रुझरमधून त्यांनी एकत्र प्रवास केला. वाझे गाडी चालवीत होता. त्याच्या बाजूला हिरेन असल्याचे फुटेज सापडले आहेत.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाsachin Vazeसचिन वाझेPoliceपोलिसMansukh Hirenमनसुख हिरणMukesh Ambaniमुकेश अंबानी