शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतून दोन,भोसरीतून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण : स्वाधार केंद्र, आश्रमातून मुली बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 16:31 IST

पिंपरीत दोन दिवसात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या तीन घटना घडल्या आहे. 

ठळक मुद्देअनाथाश्रमातील मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले

पिंपरी : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले आहे, तर पिंपरीतील भाटनगर येथून १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार  उघडकीस आला आहे. भोसरीतून १६ वर्षाच्या मुलीला कोणीतरी अज्ञाताने फूस लावून पळवून नेले आहे. दोन दिवसात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या तीन घटना घडल्या असून भोसरीतून एका १६ वर्षाच्या मुलाचेसुद्धा अज्ञाताने अपहरण केले आहे. एकाचवेळी घडलेल्या अपहरणाच्या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतून मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास अज्ञात व्यकतीने फूस लावून १७ वर्षाच्या मुलीला पळवून नेले. तर भाटनगर येथे गॅस सिलिंडरचे वाहन आले, ते पाहण्यासाठी घराबाहेर पडलेली १७ वर्षांची तरूणी पुन्हा घरी परतली नाही. कोणीतरी तिला आमिष दाखवुन पळवून नेले आहे. ही मुलगी महिला मंडळ संचलित स्वाधार केंद्रात राहण्यास होती. कोणीतरी अज्ञाताने तिला फूस लावून पळवून नेले आहे. दापोडीतील सरस्वती अनाथाश्रमातून मंगळवारी १२ वर्षे वयाच्या मुलाचे अपहरण झाले आहे. 

..........................

अनाथाश्रमातील मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढलेआश्रमात वास्तव्यास असलेल्या मुली सद्यस्थितीत सुरक्षित नसल्याचे निदर्शनास आले आहे. दोन महिन्यांपुर्वी भोसरीतील शासकीय वसतिगृहातून दोन मुली बेपत्ता झाल्याची घटना घडली. त्यानंतर चिंचवडगावातील गुरूकुल या आश्रमातून दोन मुली बेपता झाल्याची घटना घडली आहे. आता अपहरण झालेल्या दोन मुली दोन वेगवेगळ्या आश्रमात राहण्यास होत्या. आश्रमातून मुलींचे अपहरण झाल्याच्या घटनेने शहरात चिंतेचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKidnappingअपहरणWomenमहिला