शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पिस्तुलांच्या विक्रीसाठी आलेल्या मध्यप्रदेशच्या दोघांना विक्रोळी येथे अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 19:48 IST

Crime Case : गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मनीष श्रीधनकर यांना विक्रोळी पूर्वेकडील सर्व्हिस रोड परिसरात पिस्तुलाच्या विक्रीसाठी दुकली येणार असल्याची माहिती मिळाली.

ठळक मुद्देयासीन रमजान खान (२०), अजहर आझम खान (२२) अशी अटक करण्यात आलेल्या दुकलीचे नाव आहे.

मुंबई : गुन्हे शाखेने ८ देशी पिस्तुलांसह ८ जीवंत काडतुसांची विक्री करणाऱ्या मध्यप्रदेशच्या दुकलीला मंगळवाऱी अटक करण्यात आली आहे. यासीन रमजान खान (२०), अजहर आझम खान (२२) अशी अटक करण्यात आलेल्या दुकलीचे नाव आहे.

       

गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मनीष श्रीधनकर यांना विक्रोळी पूर्वेकडील सर्व्हिस रोड परिसरात पिस्तुलाच्या विक्रीसाठी दुकली येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. दुकली तेथे येताच त्यांच्या संशयास्पद हालचाली पथकाच्या नजरेत पडताच त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत ८ देशी पिस्तुलासह ८ जीवंत काडतुसे मिळून आली आहेत. त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवत त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक दुकलीला २३ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठड़ी सुनाविण्यात आली आहे. दोघेही मध्यप्रदेशचे रहिवासी आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकMumbaiमुंबईPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश