शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याच्या पिल्लाला कोमात जाईपर्यंत मारहाण करणाऱ्या दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 14:56 IST

दोघांना कोर्टाने जामीन मंजूर केला

ठळक मुद्दे बॉम्बे अ‍ॅनिमल राईट्सचे संस्थापक यांनी आवाज उठवत वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.जवाहर जैस्वाल आणि शंकर यादव अशी अटक केलेल्या आरोपींची नावं

मुंबई - वरळी येथे धक्कादायक घटना घडली आहे. भरपावसात पावसापासून बचाव करण्यासाठी इमारतीच्या छताखाली गेलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला इमारतीच्या सुरक्षारक्षकांनी बेदम अमानुष मारहाण केली. याबाबत बॉम्बे अ‍ॅनिमल राईट्सचे संस्थापक विजय मोहानी यांनी आवाज उठवत वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर वरळी पोलिसांनी दोन्ही सुरक्षारक्षकांना अटक केली आहे. जवाहर जैस्वाल आणि शंकर यादव अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असून दोघांना कोर्टाने जामीन मंजूर केला असल्याची माहिती वरळी पोलीस ठाण्याचे सुखलाल वर्पे यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. 

 

वरळी येथील नेहरू तारांगणनजीक असलेल्या एका इमारतीच्या जवाहर जैस्वाल आणि शंकर यादव सुरक्षारक्षकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी आलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला काठीने अमानुष मारहाण केली. दरम्यान एकाने ही घटना घडताना पाहिली आणि मोबाईलमध्ये याचे चित्रीकरण केले. चित्रीकरण केलेला व्हिडीओ बॉम्बे अ‍ॅनिमल राईट्सचे संस्थापक विजय मोहानी यांना पाठवला. त्यानंतर विजय मोहानी यांनी व्हिडिओची दखल घेत २४ जुलैला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान जखमी कुत्र्याच्या पिल्लाला महालक्ष्मी येथील क्राऊन वेट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून १ वर्षाचं पिल्लू कोमात आहे. सुरक्षारक्षकांनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशाच्या सांगण्यावरून हे कृत्य केलं असल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, वरळी पोलिसांनी जैस्वाल आणि यादव या दोघांना भा. दं. वि. कलम ४३९, ३४ आणि द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू ऍनिमल ऍक्टच्या कलम ११ आणि १ (अ) अन्वये अटक करण्यात आली. मात्र, कोर्टाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. 

टॅग्स :dogकुत्राPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार