शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडून दोन मुलींचा मृत्यू; वाड्यातील नेहरोली येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 16:35 IST

Drowning Case : रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या दोन्ही मुलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून वाडा ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

ठळक मुद्देनैना वाघ (२३) आणि राणी जाधव (८) अशी या दुर्दैवी मुलींची नावे आहेत.

वाडा : तालुक्यातील नेहरोली येथील दोन मुलींचा गावातील पडक्या विहिरीत पडूून बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

नैना वाघ (२३) आणि राणी जाधव (८) अशी या दुर्दैवी मुलींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नेहरोली गावातील या दोघी मुली रविवारी संध्याकाळी कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेल्या होत्या. त्या रात्र झाली तरी घरी परत न आल्याने त्यांच्या घरातील माणसांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. गावातील पडक्या विहिरीवर या मुलींनी धुण्यासाठी नेलेले काही कपडे पडलेले दिसल्याने या विहिरीतच मुली बुडाल्याचा नागरिकांना संशय आला. काही नागरिकांनी विहिरीत उडी मारून पाहिले असता या दोन्ही मुलींचे मृतदेह विहिरीत सापडले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या दोन्ही मुलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून वाडा ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. यातील नैना ही मूकबधिर व पायाने थोडी अपंग होती, तर राणी ही घरातील एकुलती एक मुलगी होती. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने ही पडकी विहीर बांधून घ्यावी, अशी मागणी नेहरोली गावातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेpalgharपालघरPoliceपोलिसDeathमृत्यू