शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दाेघा मावस बहिणींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला पाेलीस काेठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 18:37 IST

Suicide Case : मावस बहिणींची आत्महत्या : फूस लावून पळविल्याचा आराेप 

ठळक मुद्देलातूरच्या न्यायालयात त त्याला हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली.

लातूर : शहरालगत असलेल्या हरंगुळ येथील गाेविंद नगरात एकाच साडीने गळफास घेत दाेघा मावस बहिणींनी आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली हाेती. याबाबत एकाविराेधात एमआयडीसी पाेलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तयास अटक करण्यात आली आहे. लातूरच्यान्यायालयात त त्याला हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली.

पाेलिसांनी सांगितले, हंरगुळ (बु.) येथील गाेविंद नगरातील विश्वकर्मा मंदिराशेजारी मुलींचे कुटुंबीय  वास्तव्याला आहेत. गितांजली आणि धनश्री या मावस बहिणी आठ दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता हाेत्या. त्यांना पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले हाेते. जबाबही नाेंदविण्यात आला हाेता. मात्र, शनिवारी दाेघा मावस बहिणींनी वरच्या मजल्यावर धुणे धुण्याचा बहाणा केला. दरम्यान, काही वेळानंतर मुली का खाली येत नाहीत? म्हणून घरांच्यांनी वरच्या मजल्यावर येवून पाहिले असता, आतून दार बंद हाेते. दाराला थाप मारली, मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने कुटुंबीयांनी दार ताेडून आत प्रवेश केला. तर पत्र्याच्या आडूला एकाच साडीला दाेघींनी गळफास घेतल्याचे आढळून आले. 

याबाबत गितांजलीच्या वडिलांनी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पंकज सुतार याच्याविराेधात फूस लावून पळवून नेने, जीवे मारण्याची धमकी देणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली आहे. अशी माहिती उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी दिली.

धमकी दिल्याने मुलींनी केली आत्महत्या...

आठ दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता अलेल्या दाेघा मावस बहिणींना याच परिसरात वास्तव्याला असलेल्या पंकज सुतार याने फुस लावून पळवून नेले हाेते. याबाबत काेणाला काही सांगितले तर जीवे मारु, अशी धमकीही दिली हाेती. दरम्यान, पुण्यातून ताब्यात घेत पाेलिसांनी कुटुंबीयांच्या हवाली केलेल्या मुलींनी घाबरुन आत्महत्या केली असा, गितांजलीच्या वडिलांनी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूरPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालय