शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ताम्हिणी घाटात एका कारमध्ये आढळले जळालेले दोन मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 13:35 IST

 पिंपरी गावच्या हद्दीमध्ये असलेल्या खोल दरी जवळ कार जळालेल्या अवस्थेत सापडली

पौड  : मुळशी तालुक्यातील  ताम्हिणी घाट परिसरातील पिंपरी गावाच्या  हद्दीत एका कारमध्ये जळालेल्या अवस्थेतील दोन मृतदेह सापडले होते. पिंपरी गावच्या हद्दीमध्ये असलेल्या खोल दरीजवळ कार जळालेल्या अवस्थेत सापडली. गाडीमध्ये २ जळालेले मृतदेह आढळल्याची माहिती ग्रामस्थांनी पौडपोलिसांना ३ जुलैला दिली  होती. ही घटना  दोन तीन दिवसांपूर्वीच घडली असल्याचा अंदाज आहे. पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  ते सापडलेले मृतदेह ९० टक्के जळालेले असून विजय आबा साळुंके (वय ३५, बांदा, जि.सिंधुदुर्ग), विकास विलास गोसावी (  वय ३२, निपाणी, जि. कोल्हापूर) अशी मयतांची नावे आहेत. हा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता यावेळी पोलिसांनी व्यक्त केली आहे .या दोघांची हरवल्याची तक्रार माणगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. हे  दोन्ही  तरुण  ता. ३० रोजी घरात संपर्क  करून  फिरायला  जात  असल्याचे सांगून गेले  होते. त्यानंतर त्यांचा  संपर्क होत नव्हता. या  भागात  सतत  पडत  असलेल्या पावसामुळे जळालेली  कार  व सदर प्रकार  नागरिकांच्या  लक्षात  आला  नव्हता.  घटनेचा पुढील तपास पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राम धोंडगे, अनिल लवटे,सहाय्यक फौजदार दत्तात्रय जगताप, सचिन गायकवाड, लियाकत मुजावर, अब्दुल शेख, शंकर नवले, संजय सुपे,जय पवार,मंगेश लांडगे, प्रशांत बुणगे, संदीप सकपाळ आदि तपास करत आहेत. दरम्यान  तारीख  ४रोजी  पौड  पोलिसांनी  दुपारी  पौड येथील ग्रामीण  रुग्णालयात शवविच्छेदन  करून  दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या  ताब्यात दिले असल्याची माहिती  पोलीस  निरीक्षक अशोक  धुमाळ यांनी  दिली. 

टॅग्स :PaudपौडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस