शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सांगवीत अडीच वर्षाच्या चिमुकलीचा अपहरण करून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 13:31 IST

मयत अडीच वर्षाची चिमुकली पिंपळे सौदागर येथील कामगार वसाहतीमध्ये राहत होती.

ठळक मुद्देचिमुकलीचे अपहरण करून  खून केल्याची पोलिसांकडून शक्यता याबाबत अधिकची माहिती शवविच्छेदन अहवालात समोर येणार

पिंपरी : अडीच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिचा खून केला असल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना सांगवी येथे मंगळवारी उघडकीस आली.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुासर, मयत अडीच वर्षाची चिमुकली पिंपळे सौदागर येथील कामगार वसाहतीमध्ये राहत होती.  सोमवारी चिमुकली राहत्या घरातून सायंकाळी बेपत्ता झाली. त्यानंतर घरच्यांनी परिसरात सर्वत्र तिचा शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह पिंपळे सौदागर येथील मिलिटरी परिसरात आढळून आला. सांगवीपोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. चिमुकलीचे अपहरण करून  खून केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर तिच्यासोबत काही गैरप्रकार झाला आहे का? याबाबतची माहिती शवविच्छेदन अहवालात समोर येणार आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :SangviसांगवीCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिस