शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

ठाण्यात विद्यार्थ्यांना मारहाण करणा-या विश्वस्ताला अखेर अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 7:30 PM

ठाणे : झोपमोड झाल्याचा राग अनावर होऊन गौतम विद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण करणा-या विद्यालयाच्या विश्वस्त शिल्पा गौतम यांना पोलिसांनी शुक्रवारी ठाण्यातून अटक केली. तसेच ठाणे जिल्हा न्यायालया ने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर, शुक्रवारी पोलिसांनी शाळा गाठून इतर विद्यार्थ्यांकडे त्यांना मारहाण झाली आहे का, याबाबत विचारणा ...

ठळक मुद्देशाळा गाठून पोलिसांनी केली इतर विद्यार्थ्यांकडे विचारणाविश्वस्ताला न्यायालयीन कोठडी

ठाणे : झोपमोड झाल्याचा राग अनावर होऊन गौतम विद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण करणा-या विद्यालयाच्या विश्वस्त शिल्पा गौतम यांना पोलिसांनी शुक्रवारी ठाण्यातून अटक केली. तसेच ठाणे जिल्हा न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर, शुक्रवारी पोलिसांनी शाळा गाठून इतर विद्यार्थ्यांकडे त्यांना मारहाण झाली आहे का, याबाबत विचारणा केली. दरम्यान, याप्रकरणी तक्रारदारांमध्ये वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.विद्यालयातील पाचवी ते दहावीत शिकणाºया विद्यार्थ्यांना विश्वस्त शिल्पा गौतम (४५) यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या पालकांना अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला आहे. तसेच हा प्रकार बुधवारी घडल्यानंतर गुरुवारी विद्यार्थी आणि पालक शाळेच्या आवारात एकत्र येऊन ठाणेनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार, ठाणेनगर पोलिसांनी १८ विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार, मारहाण आणि २०१५ च्या बालक अधिनियमानुसार शिल्पा गौतम यांच्याविरोधात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. तसेच शुक्रवारी सकाळी शिल्पा गौतम यांना अटक करत ठाणे जिल्हा न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.व्ही. धर्माधिकारी यांनी दिली. 

 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाPolice Stationपोलीस ठाणे