शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

जीव वाचवण्यासाठी पुलावर लटकला, खाली पडताच डोकं जमिनीत रुतलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 21:19 IST

सुमारे दीडशे फूट उंचीवरुन पडल्याने व्यक्तीचं डोकं शेतातल्या जमिनीत रुतलं.

भागलपूर:बिहारमधील भागलपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील विक्रमशीला सेतू पुलावरून पडून ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. हा अपघात एवढा वेदनादायी होता की, ट्रक चालकाचे डोके दीड फूट जमिनीत रुतले. मृत चालक हा बांका येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

ट्रकची कारला धडकएका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ट्रकचालक अमितचा ट्रक पुलावर विरुद्ध बाजूने येणाऱ्या कारला धडकला. अपघातानंतर लोकांच्या जमावाने काही अंतरापर्यंत चालक अमित यादव याचा पाठलाग केला. लोक मारतील या भीतीपोटी अमितने विचित्र पाऊल उचलले. लोकांच्या भीतीपोटी अमित पुलाच्या रेलिंगला लटकला. पण, काही वेळानंतर त्याचा हात निसटला आणि तो सुमारे दीडशे फूट खाली मक्याच्या शेतात पडला.

डोकं जमिनीत रुतलंइतक्या उंचावरुन खाली पडल्याने त्याचं डोकं दीड फूट मातीत रुतलं. या दुर्दैवी घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखाप झाली. काही काळ त्रास सहन केल्यानंतर अमितचा जागीच मृत्यू झाला. बरारी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मायागंज रुग्णालयात पाठवून पुढील तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूBiharबिहार