शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकच निघाला चोर : चोरी प्रकरणात मुंबईतील तरुण गोव्यात जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 21:42 IST

संशयिताकडून चोरीला गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदुचाकी चोरी प्रकरणात पोलिसांनी आदिल मोहम्मद या युवकाच्या मुसक्या आज आवळल्या.फातोर्डा पोलिसांनी त्याला संशयावरुन ताब्यात घेउन चौकशी केली असता, त्याने ही दुचाकी चोरली होती हे उघड झाले.

मडगाव - पर्यटक म्हणून गोव्यात आलेल्या मुंबई येथील एका १९ वर्षीय युवकाने गोव्यात दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले आहे. दक्षिण गोव्यातील फातोर्डा या पोलीस ठाण्याच्या हददीतून चोरीला गेलेल्या एका दुचाकी चोरी प्रकरणात पोलिसांनी आदिल मोहम्मद या युवकाच्या मुसक्या आज आवळल्या. तो मूळ मुंबईतील कुर्ला भागातील असून, आपल्या अन्य एका मित्रासमवेत तो गोव्यात आला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.संशयिताकडून चोरीला गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. भारतीय दंड संहितेच्या 379 कलमाखाली त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोज मांद्रेकर पुढील तपास करीत आहेत. १५ ऑक्टोबर रोजी दुचाकी चोरीची ही घटना घडली होती. येथील वाहतुक खात्याच्या कार्यालयाविरुध्द भागात प्लेझर स्कुटर पार्क करुन ठेवली होती. यासंबधी लिंडा जोएना इ रॉड्रगिस या महिलेने फातोर्डा पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविली होती. तक्रारदाराच्या मुलाच्या नावे ही स्कुटर नोंदणीकृत आहे. दुचाकी चोरीची तक्रार पोलिसांत नोंद केल्यानंतर फातोर्डा पोलिसांनी या प्रकरणाचा तपासकामाला सुरुवात केली. आदिलने या स्कुटरची क्रमांकपटटी काढून टाकली होती. काही दिवसांपुर्वी तो आपल्या अन्य एका मित्रासमवेत गोव्यात फिरायला आला होता. चोरीची दुचाकी घेउन तो शेजारच्या कर्नाटकातही गेला होता. विनाक्रमांक दुचाकी घेउन फिरत असताना, फातोर्डा पोलिसांनी त्याला संशयावरुन ताब्यात घेउन चौकशी केली असता, त्याने ही दुचाकी चोरली होती हे उघड झाले. पुढील पोलीस तपास चालू आहे.

टॅग्स :ArrestअटकRobberyचोरीbikeबाईकtwo wheelerटू व्हीलरgoaगोवाPoliceपोलिसMumbaiमुंबई