शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

रेव्ह पार्टीला ड्रग्स पुरविल्याचा संशय असलेला टोनी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 18:51 IST

क्राइम ब्रँचची कळंगुटला कारवाई ;  ९0 हजारांचा चरस जप्त

ठळक मुद्दे हणजुण रेव्ह पार्टीचे हे प्रकरण बरेज गाजले होते. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्युचे धागेदोरेही या रेव्ह पार्टीशी जोडले जात होते.

पणजी : क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी कळंगुट येथे धाड घालून टोनी जुआंव फर्नांडिस याच्याकडून ६८ ग्रॅम चरस जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे ९0 हजार रुपये आहे. अलीकडेच हणजुण येथे झालेल्या रेव्ह पार्टीला त्याने ड्रग्स पुरविले असल्याचा पोलिसांचा संशय असून त्या दिशेने तपासकाम चालू आहे.

पोलिस निरीक्षक राहुल परब व पथकाने ही कारवाई केली. टोनी याच्याकडून जप्त करण्यात आलेला चरस उच्च प्रतीचा आहे. बॉलिवूड अभिनेता कपिल झवेरी याने हणजुण येथे त्याच्या बंगल्यात आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीसाठी ड्रग्स पुरविण्यात टोनी याचाच हात असल्याचा दाट संशय आहे. या पार्टीत ९ लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

हणजुण रेव्ह पार्टीचे हे प्रकरण बरेज गाजले होते. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्युचे धागेदोरेही या रेव्ह पार्टीशी जोडले जात होते. या रेव्ह पार्टी प्रकरणी अटकेतील कपिल झवेरी, सनबर्नचा प्रोमोटर शैलेश शेट्टी हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

 

बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

टॅग्स :Drugsअमली पदार्थArrestअटकPoliceपोलिसgoaगोवा