शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीने घेतला गळफास ; हिंजवडी येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 13:36 IST

पोलिसांकडे खोट्या तक्रारी करून फिर्यादी यांच्या वडिलांशी वाद घालून त्यांचे मानसिक खच्चीकरण केले...

ठळक मुद्देआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पिंपरी : पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीने गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली. वडजाईनगर, माण रोड, हिंजवडी येथे शनिवारी (दि. १३) दुपारी अडीचच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तरुणाने तक्रार केली. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, तरुणाची सावत्र आई तसेच सावत्र काकाला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी हिंजवडी येथील २६ वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फियार्दी यांची सावत्र आई, सावत्र काका व ड्रायव्हर या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सावत्र आई हिने सावत्र काका व ड्रायव्हर यांच्याशी अनैतिक संबंध ठेवले म्हणून फिर्यादी यांचे वडिलांनी त्याबाबत विचारणा केली. त्यावरून आरोपी सावत्र आई हिने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच पोलिसांकडे खोट्या तक्रारी करून फिर्यादी यांच्या वडिलांशी वाद घालून त्यांचे मानसिक खच्चीकरण केले. तसेच फिर्यादी यांचे सावत्र काका व ड्रायव्हर यांनी फिर्यादी यांच्या वडिलांना न जुमानता  फिर्यादी यांच्या सावत्र आईसोबत अनैतिक संबंध सुरूच ठेवले. या तिघांच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या वडिलांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी (दि. १३) दुपारी अडीचच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केले, अशी तक्रार फिर्यादी यांनी केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :hinjawadiहिंजवडीDeathमृत्यूPoliceपोलिसsex crimeसेक्स गुन्हा