शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या अफेअरला कंटाळून पतीने संपवले आयुष्य, आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केला व्हिडीओ अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 21:57 IST

Suicide Case : सध्या या तरुणाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

राजगढ   : मध्य प्रदेशातील राजगढमध्ये पत्नीच्या अफेअरला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणाने एक व्हिडिओही बनवला असून या व्हिडिओमध्ये तरुणाने पत्नीचे मुस्लिम तरुणासोबत अफेअर असल्याचे सांगितले. सध्या या तरुणाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.काय प्रकरण आहे?ही घटना राजगढ जिल्ह्यातील बमलाबे गावातील आहे. तेथे राहणाऱ्या मुकेश सेन नावाच्या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. मुकेशने पूजा नावाच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. राजगढचे एसपी सांगतात की, मुकेश काही वर्षांपूर्वी पूजासोबत घरातून पळून गेला होता. त्यावेळी पूजा ही अल्पवयीन होती. या प्रकरणी मुकेशविरोधात न्यायालयात खटलाही सुरू आहे. मुकेशने आत्महत्येपूर्वी बनवलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, त्याची पत्नी पूजाचे नदीम अन्सारी नावाच्या तरुणासोबत अफेअर आहे.मुकेशने व्हिडिओमध्ये सांगितले की, त्याच्या पत्नीचे कुटुंबीयही त्याला धमक्या देत आहेत आणि पत्नीचा प्रियकर नदीमनेही त्याच्यावर हल्ला केला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या मुकेशने विष प्राशन करून आत्महत्या केली. अलिकडच्या काळात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जिथे लोकांनी पत्नीच्या विश्वासघाताला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपास करत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश