शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

टिळक नगर आग प्रकरण : 18 लाखांसाठी गेला पाच जणांचा बळी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 14:57 IST

याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी मेसर्स रिलायन्स रिअल्टर्सच्या तीन भागिदारांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हेमेंद्र मापारा, सुभक मापारा व कोठारी यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम 304(अ), 336, 427 व 34 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्दे तपासादरम्यान 15 मजल्यावरील 665 चौ. फुटांचा रिफ्युजी परिसर 18 लाख रुपयांना विकण्यात आल्याचे उघड झाले आहे.इमारतीतील रिफ्युजी परिसर 18 लाख रुपयांना विकण्यात आल्याची माहिती उघड झाल्याचे सुत्रांनी सांगितले.

मुंबई - टिळक नगर येथील सरगम सोसायटीच्या 11 व्या मजल्यावर लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी तपासात इमारतीतील रिफ्युजी परिसर 18 लाख रुपयांना विकण्यात आल्याची माहिती उघड झाल्याचे सुत्रांनी सांगितले. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी मेसर्स रिलायन्स रिअल्टर्सच्या तीन भागिदारांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हेमेंद्र मापारा, सुभक मापारा व कोठारी यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम 304(अ), 336, 427 व 34 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आग लागलेली इमारत मेसर्स रिलायन्स रिअल्टर्सचे भागीदार हेमेंद्र मापारा, सुभक मापारा व कोठारी यांना 2006 मध्ये पुनर्विकासासाठी दिली होती. 2014 साली या फ्लॅटचा ताबा फ्लॅटधारकांना मिळाला. मात्र, या इमारतीत अग्निशमन यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित नव्हती. तसेच नियमानुसार 15 माळ्यावरील रिफ्युजी परिसरामध्ये भिंत घालून बी व सी विंग यांना जोडणारा रस्ता बंद करण्यात आला होता, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार याप्रकरणी सरगम सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सचिव विवेकानंद वायगंणकर यांच्या तक्रारीनंतर याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता. इमारतीस भोगवटा व अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र नसतानाही रहिवाश्‍यांना राहण्यास भाग पाडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तपासादरम्यान 15 मजल्यावरील 665 चौ. फुटांचा रिफ्युजी परिसर 18 लाख रुपयांना विकण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्या भागात टेरेस करण्यात आला आहे. दरम्यान, खरेदी करणाऱ्या व्यक्तीला तो रेफ्युजी परिसरत असल्याचे माहिती नसल्याचे चौकशीत सांगितले आहे. त्यामुळे पोलीस याबाबत अधिक पुरावे गोळा करत आहेत. 

टिळक नगर आगप्रकरण : विकासकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल

टॅग्स :fireआगPoliceपोलिसDeathमृत्यू