शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

संचारबंदीदरम्यान बँडस्टँडवर फिरत होते टायगर श्रॉफ आणि दिशा पटाणी, मुंबई पोलिसांनी केली कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 08:02 IST

Tiger Shroff and Disha Patani: काल मुंबईतील बँडस्टँड परिसरात एकत्र फिरणे टायगर आणि दिशाला महागात पडले आहे. कारमधून बँडस्टँडवर फिरत असताना मुंबई पोलिसांनी त्यांना रोखले.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff ) आणि अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani ) अनेकदा एकत्र दिसून येत असतात. दोघांचाही फॅन फॉलोइंग मोठा असून, हे दोघेही डिनर डेट्स, ड्राइव्ह आणि पार्टीमध्ये एकत्र अशतात. दरम्यान, काल मुंबईतील बँडस्टँड परिसरात एकत्र फिरणे टायगर आणि दिशाला महागात पडले आहे. कारमधून बँडस्टँडवर फिरत असताना मुंबई पोलिसांनी त्यांना रोखले. त्यामुळे पोलिसांची ही कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. (Tiger Shroff and Disha Patani were walking on the bandstand during the Corona curfew, Action taken by Mumbai Police)ई-टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी संध्याकाळी दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ हे जिममधून परतत होते. त्याचदरम्यान दोघेही फिरण्यासाठी मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या बँडस्टँड येते पोहोचले. येथे ते कारमधून दुसरी फेरी मारत असतानाच पोलिसांनी अचानक त्यांना रोखले. यावेळी टायगर श्रॉफ मागच्या बाजूला तर दिशा पुढे बसली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांचेही आधारकार्ड तपासले. तसेच अन्य औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्यांना सोडून दिले. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे टायगर श्रॉफ आणि दिशा पटाणीवर ही कारवाई केली गेली. 

 टायगर श्रॉफ आमि दिशा पटानी यांनी बागी-२ आणि बागी-३ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्याशिवाय एका म्युझिक व्हिडीओमध्येही ते एकत्र दिसले आहेत. तसेच हल्लीच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या राधे या चित्रपटामध्येही दिशा दिसली होती.  

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी दीर्घकाळापासून एकत्र आहेत, पण ते त्यांच्यातील नात्याबाबत भाष्य करणे टाळतात. दरम्यान, यावर्षी मार्च महिन्यात टायगर श्रॉफच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये दिशा टायगरच्या कुटुंबीयांसमवेत सहभागी झाली होती.  

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसtiger Shroffटायगर श्रॉफDisha Pataniदिशा पाटनीbollywoodबॉलिवूडCrime Newsगुन्हेगारी