शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! कुर्ला रेल्वे स्थानकात धावत्या लोकल ट्रेनसमोर उडी मारून संपवलं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 21:44 IST

Suicide Case : या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.

ठळक मुद्देमृत इसमाच्या हातावर एक टॅटू असून त्यावर संतोष नाव असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यक्तीची ओळख पटविण्याचं काम सुरू आहे.

मध्य रेल्वेच्याकुर्लारेल्वे स्थानकात धावत्या लोकल ट्रेनसमोर उडी घेत एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही थरारक घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ही घटना घडली आहे. सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास भरधाव लोकल ट्रेन येत असल्याचं पाहून एका व्यक्तीने थेट रेल्वे रुळावर उडी मारली. लोकल ट्रेन नजीक येताच या व्यक्तीने थेट रुळावर उडी मारली. रेल्वे प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांना काही कळण्याआधीच ही घटना घडली. या घटनेत संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीने आत्महत्या का केली? तो व्यक्ती कोण आहे? याबाबत पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. मात्र, मृत इसमाच्या हातावर एक टॅटू असून त्यावर संतोष नाव असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यक्तीची ओळख पटविण्याचं काम सुरू आहे.

टॅग्स :railwayरेल्वेKurlaकुर्लाDeathमृत्यूlocalलोकल