शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात कोयता घेऊन थरारक पाठलाग, एकावर वार; भरवस्तीतील घटनेने खळबळ

By दत्ता यादव | Updated: April 5, 2023 21:54 IST

जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सातारा : येथील शेटे चाैकात चार ते पाच तरुणांनी एका तरुणाचा थरारक पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही खळबळजनक घटना बुधवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली. जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील शेटे चाैकामध्ये रात्री नेहमीप्रमाणे रस्त्यावर वर्दळ होती. याचवेळी एक युवक रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावरून धावत होता. त्याच्या चार ते पाच तरुण थरारक पाठलाग करत होते. त्यातील एका तरुणाच्या हातात कोयता होता. भरवस्तीत हा प्रकार घडल्याने शहरात दहशतीचे वातावरण तयार झाले. संबंधित तरुणाच्या हातात कोयता पाहून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिला घाबरून बाजूला झाल्या. 

जखमी तरुणाच्या मानेवर कोयत्याचा वार करतानाच काही नागरिकांनी तातडीने धाव घेऊन संबंधित तरुणाची त्यांच्या तावडीतून सुटका केली. हा वाद नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. या घटनेनंतर सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी या टोळक्यातील एक तरुण पोलिसांच्या हाती लागला. मात्र, इतर तरुण घटनास्थळावरून पसार झाले. जखमी तरुणाला साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही मुले अल्पवयीन असल्याचे बोलले जात आहे. सातारा शहर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.

सीसीटीव्ही फुटेज तपासले...शेटे चाैकातील ज्या दुकानासमोर हा वाद झाला. त्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. यावेळी सीसीटीव्हीमध्ये काेयत्याचा सारा थरार कैद झाला आहे. तसेच संशयित मुलांची ओळखही पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल