शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

मोटार थांबविल्याच्या रागातून तिघांची वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 15:33 IST

वाहतूक नियमन करताना पोलिसांनी मोटार थांबविल्याचा राग मनात धरुन तिघा आरोपींनी पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केली.

वाकड : वाहतूक नियमन करताना पोलिसांनी मोटार थांबविल्याचा राग मनात धरुन तिघा आरोपींनी पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी आरोपींवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार बुधवारी रात्री नऊच्या सुमारास थेरगाव येथील १६ नंबर जवळ घडला.  याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई जावेद मुजावर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर बापूराव झांबरे (वय २१) चेतन ज्ञानदेव पळसकर (वय ३०, रा. दोघेही नखाते वस्ती, रहाटणी), रविंद्र सरदेशमुख (वय २९, रा. चिंचवड) यांना अटक करण्यात आली आहे.    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद मुजावर यांच्यासह सुरज सुतार, मयूर जाधव विशाल ओव्हाळ हे वाकड ठाण्याकडून काळेवाडी फाट्याच्या दिशेने जात होते. दरम्यान, १६ नंबर येथील फ्लोरियन्स सोसायटी चौकात वाहतूककोंडी झाल्याने मुजावर आणि सुरज सुतार हे वाहतूक नियमन करण्यासाठी थांबले. त्यावेळी आरोपी एका मोटारीतून तिथून जात होते. दरम्यान, वाहतूककोंडी असल्याने मुजावर यांनी त्यांची मोटार थांबविली. त्याचा राग आल्याने तू आमची गाडी का अडविली असे म्हणत दमदाटी व शिवीगाळ करत तिघा आरोपींनी त्यांना मारहाण केली. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस