शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मौजमजेसाठी वाहनचोरी करणाऱ्या तिघांना अटक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 15:19 IST

शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या तिघांना भारती विद्याापीठ पोलिसांकडून अटक करण्यात आली.

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या तिघांना भारती विद्याापीठ पोलिसांकडूनअटक करण्यात आली. चोरट्यांकडून १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.जीवन बाजीराव खेडेकर (वय २१) आणि अनुज रोहिदास भंडलकर (वय १९, दोघे रा. गुऱ्होळी  ता. पुरंदर) अशी त्यांची नावे आहेत. सिंहगड रस्ता, भारती विद्याापीठ, बिबवेवाडी परिसरातून दुचाकी चोरीला गेल्या होत्या. या गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. कात्रज येथील पुलाजवळ दोन संशयित चोरटे थांबले आहेत. त्यांच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस हवालदार प्रदीप गुरव आणि प्रणव सकपाळ यांना मिळाली. पोलिसांनी तेथे सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत खेडेकर आणि भंडलकर यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पुणे शहर तसेच सासवड परिसरातून दोघांनी मौजमजेसाठी दुचाकी चोरल्याची माहिती तपासात मिळाली. त्यांच्याकडून तेरा दुचाकी जप्त करण्यात आल्या. दरम्यान, हडपसर भागातून दुचाकी चोरणाऱ्या सचिन चांगदेव निकम (वय ४२,रा. भेकराईनगर, हडपसर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र पाटील, विनोद भंडलकर, गणेश सुतार, उज्वल मोकाशी, जगदीश गायकवाड आदींनी  केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक