शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात तीन गावठी कट्टे, पाच जिवंत काडतुसासह तिघांना अटक 

By नामदेव भोर | Updated: July 25, 2023 13:54 IST

गंगापुर, सरकारवाडा ,अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची कारवाई

नामदेव भोर /नाशिक नाशिक : शहर पोलिसांनी शहरात एकच दिवशी गंगापुर, सरकारवाडा ,अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत  कारवाई करीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचुन तीन देशी कट्ट्यांसह तिघांना अटक केली असून त्यांच्याकदुन ५ जिवंत काडतुसही जप्त करण्यात आले आहे.

नाशिक शहर पोलिसांच्या  दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे  कारवाई करीत  सोमवारी  (दि. २४)  दिवसभरात वेगवेगळ्या पोलीस ठाणेचे हद्दीत सापळे लावुन ३ गावठी पिस्टल ०५ जिवंत काडतुस हस्तगत केले आहे. यात सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत नासरेथ नगर, शरणपुर रोड येथुन  प्रविण विजय त्रिभुवन( २६ ,  रा. त्रिमुर्ती चौक, कांकरीया सुपर मार्केट शेजारी, सिडको)  याला ताब्यात घेवुन त्याचेकडुन १ गावठी पिस्टल व १ जिवंत काडतुस हस्तगत केले. तर गंगापुर पोलीस ठाणे हद्दीत विद्याविकास सर्कलजवळ, प्रसाद सर्कल नाना-नानी पार्क, गंगापुर रोड, नाशिक येथुन जयपाल संजय गायकवाड ,(२४, रा. के.बी.टी. सर्कल, मधुबंधन सोसायटी गंगापुर रोड) याला ताब्यात घेवुन त्याचेकडुन १ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले. तिसरी कारवाई  यात अंबड पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली.

औदुंबर कॉर्नर, शाहुनगर, दत्त मंदीराच्यसा भिंतीलगत, सिडको, अंबड,  येथुन अक्षय आनंदा सैंदाणे (२६, रा. दत्त चौक, सरखती चौक, सिडको) याला ताब्यात घेवुन त्याचेकडुन १ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले. या तीनही आरोपीतांविरोधात गंगापुर, सरकारवाडा व अंबड पोलिस ठाण्यात  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत शस्त्र विरोधी पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक के. टी. रोंदळे व पोलीस अंमलदार पोलीस हवालदार वियजकुमार सुर्यवंशी, पोलीस नाईक मोहन देशमुख, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, प्रविण चव्हाण, युवराज गायकवाड, सागर बोधले, तेजस मते, संदीप डावरे, भरत राउत यांनी संयुक्तरित्या कामगिरी करीत महत्वाची भूमिका बजावली.

 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस