शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

केडगाव येथे तीन गतिमंद मुलींवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 22:02 IST

केडगाव : दौंड तालुक्यातील केडगाव येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन येथे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या एका मजुराने तीन गतिमंद ...

केडगाव : दौंड तालुक्यातील केडगाव येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन येथे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या एका मजुराने तीन गतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. मुलींच्या असाहाय्यतेचा फायदा घेऊन नराधमाने बलात्कार केल्याचे समजते. याप्रकरणी यवत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोझेस सुभाष झोरे (वय ३५, रा. केडगाव ता. दौंड), असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. या घटनेमुळे केडगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिशनमधील संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या अनाथ मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शनिवारी (दि. ८) सकाळच्या सुमारास यवत पोलिसांनी चौकशीसाठी पंडिता रमाबाई मुक्ती मिशनमध्ये प्रवेश केला. यावेळी मिशनला लष्करी छावणीचे स्वरूप आले होते. बाहेरील व्यक्तीला या मिशनमध्ये प्रवेश घेण्यासाठी वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागतात; परंतु आतमध्ये कंत्राटी काम करणाऱ्या व्यक्तीने वरील गुन्हा केल्याने संशयाचे वातावरण तयार झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग