शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अर्जुन पुरस्कार विजेत्या कारचालकाच्या कारखाली सापडून तिघांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 3:24 PM

अर्जुन पुरस्कार विजेत्या कारचालकाच्या कारखाली सापडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.

जोधपूर - अर्जुन पुरस्कार प्राप्त कारचालक गौरव गिल याच्या कारखाली सापडून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. हा अपघात राष्ट्रीय रॅली चॅम्पियनशिप स्पर्धेदरम्यान गौरव गिल याच्या कारने एका दुचाकीला चिरडले. त्यामुळे झालेल्या अपघातात एका मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर इंडियन कार रॅलीची जोधपूर फेरी रद्द करण्यात आली आहे.   एफएमएससीआय इंडियन रॅली चॅम्पियनशिप २०१९ च्या तिसऱ्या फेरीत हा अपघात झाला. या अपघातात  गौरव गिल हासुद्धा जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्पर्धेदरम्यान, गिल याची कार होतरडा गावाजवळील ट्रॅकवर आली असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला कारची धडक बसली.  ही दुचाकी प्रतिबंधित क्षेत्रात घुसली होती. शर्यतीला सुरुवात होण्यापूर्वी ट्रॅकवर न येण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र तरीही ही दुचाकी शर्यत सुरू असलेल्या क्षेत्रात घुसली होती.  

टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थान