शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीने गाडी फोडणाऱ्या तीन आरोपींना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 18:33 IST

अंकुश भदर्गे राहणार अंबिका नगर, राजेश गोलबिंडे राहणार एकता चाळ, निरंजन भागोजी परब राहणार राजीव गांधी नगर अशी आरोपींची नावं असून  त्यांच्याकडून तलवार पोलिसांनी हस्तगत केली आहे.

ठाणे - काल रात्री साडेअकरा वाजता फिर्यादी अमर घरत आपल्या प्रेयसीला वागळे इस्टेट येथील अंबिका नगर येथे आपल्या चारचाकी गाडीने सोडण्यासाठी गेले असता तिला घरी सोडून परतत असताना तीन इसमांनी  बाईकवरून येऊन घरतशी धकाबुक्की केली आणि आपल्याजवळची तलवार काढून गाडीवर मारून गाडीच्या काचा फोडून टाकल्या. नंतर तेथून फरार झाले. अमर घरत यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात  जाऊन या प्रकारची तक्रार दिली. त्यानुसार वागळे इस्टेट पोलीसांनी सगळा परिसर पिंजून काढला आणि तींन इसमांना अटक केली आहे. अंकुश भदर्गे राहणार अंबिका नगर, राजेश गोलबिंडे राहणार एकता चाळ, निरंजन भागोजी परब राहणार राजीव गांधी नगर अशी आरोपींची नावं असून  त्यांच्याकडून तलवार पोलिसांनी हस्तगत केली आहे. तुम्ही तलवार घेउन कशासाठी फिरत होता असे पोलीसांनी विचारल्यावर त्यांनी सांगीतले आपल्या मित्राचा वाढदिवस होता. तेव्हा केक कापण्यासाठी चाकू सगळेच वापरतात आपण तलवारीने केक कापू म्हणून तलवार घेउन गेल्याचे त्यांनी सांगितले. पोलीसांनी तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणेPoliceपोलिसArrestअटकcarकार