शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंडसोबतचा फोटो पालकांना दाखवण्याची दिली धमकी; रूमवर बोलावून केला सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 13:40 IST

तामिळनाडूमधील इयत्ता दहावीतील तीन विद्यार्थ्यांना आपल्या वर्गातील मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली । 

तामिळनाडूमधील इयत्ता दहावीतील तीन विद्यार्थ्यांना आपल्या वर्गातील मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार, या विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थीनीवर केलेल्या अत्याचाराचं व्हिडीओ चित्रीकरण केलं. व्हिडिओ इतरत्र शेअर देखील केला. याप्रकरणी आणखी एका मुलाला ताब्यात घेतलं आहे, जो १५ वर्षीय पीडितेचा पाठलाग करत होता. तो तिचा बॉयफ्रेंड असल्याचे बोलले जात आहे. 

थिट्टाकुडीच्या पोलीस निरीक्षकांनी यांनी सांगितले की, "सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांनी पीडितेला फोटो दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. या फोटोमध्ये पीडिता तिच्या बॉयफ्रेंडसोबत असल्याचे पाहायला मिळत आहे. आरोपींनी मुलीला त्यांच्या मित्राच्या रूमवर येण्यास सांगितले. जर असे नाही केले तर तिचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो पालकांना दाखवण्याची धमकी दिली होती"

बॉयफ्रेंडसोबतचा फोटो दाखवून पीडितेला केले ब्लॅकमेलपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अलीकडेच तिच्या एका सिनीयर मित्राच्या घरी त्याच्या बर्थडे निमित्त गेली होती. यादरम्यान आरोपींमधील एकाने पिडीतेचा एका मित्रासोबत फोटो काढला. नंतर हा फोटो दाखवून आरोपींनी मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली आणि फोटो पालकांना दाखवण्याची धमकी दिली. त्यांनी यानंतर पिडीतेला मित्राच्या रूमवर बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच व्हिडीओ देखील बनवला. 

व्हिडीओ शेअर होताच पीडितेने आईला सांगितलं सत्यव्हिडीओ सर्वत्र व्हायरल होऊ लागल्यानंतर पीडितेनं सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला, ज्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी आरोपींना बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली असून पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अल्पवयीन मुलांना निरक्षण गृहात पाठवण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTamilnaduतामिळनाडूArrestअटकStudentविद्यार्थी