शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उरणच्या खोपट पुलावर धमकीचा संदेश; एकजण पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 20:05 IST

या व्यक्तीने धमकीचा संदेश लिहिल्याची कबुली दिल्याचंही समजत आहे. 

ठळक मुद्देताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती मूळ उत्तर प्रदेशची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे गोळा केले आहेत. त्याचप्रमाणे ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याचंही तपासात पुढे येत आहे.

नवी मुंबई - उरणच्या खोपट गावातील पुलावर धमकी देणारा संदेश लिहिल्याच्या प्रकरणात एका व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या व्यक्तीने धमकीचा संदेश लिहिल्याची कबुली दिल्याचंही समजत आहे. 

नवी मुंबईतील उरणजवळील खोपट गावातील खोपटे पुलावर मंगळवारी अतिरेकी संघटना आयसिस, अतिरेकी अबू बकर अल बगदादी आणि २६/११ चा मास्टर माईंड हाफिस सईद यांचं समर्थन करणारा एक संदेश लिहिण्यात आला होता. या संदेशनंतर नवी मुंबईसह मुंबई, ठाणे आणि पालघर, संपूर्ण राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि अनेकांची चौकशी केली. त्यात खोपट गावातील एका व्यक्तीला आज सकाळी ताब्यात घेण्यात आलं. ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती मूळ उत्तर प्रदेशची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यक्तीने चौकशीदरम्यान पुलाखाली चित्र काढल्याचं कबूल केलं आहे. त्याचप्रमाणे ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याचंही तपासात पुढे येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे गोळा केले आहेत. या पुलाजवळ अनेक मद्यपी येत असल्याची माहितीही गावकऱ्यांनी दिली. चौकशीत हे कृत्य संबंधीत व्यक्तीने केल्याचं स्पष्ट झाल्यावर त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिली.  

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीISISइसिसterroristदहशतवादीNavi Mumbaiनवी मुंबई