शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' निष्पाप आहेत; सत्य लवकरच समोर येईल; भक्तीच्या आईने केला दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 15:41 IST

तिन्ही आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी विशेष कोर्टाने सुनावली आहे

ठळक मुद्दे भक्ती मेहरेच्या आईने त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले तिघी देखील निष्पाप असून त्यांना न्यायचे मिळेल.

मुंबई - डाॅ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण आता आग्रीपाडा पोलीस ठाण्याकडून गुन्हे शाखेकड़े वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे गुन्हे शाखा पुढील तपास करणार आहे. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांची आज पोलीस कोठडी संपत असून त्यांना आज कोर्टात हजर केले असून या तिन्ही आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी विशेष कोर्टाने सुनावली आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या भक्ती मेहरेच्या आईने त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून हे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे, तसंच त्या तिघी देखील निष्पाप असून त्यांना न्यायचे मिळेल. तडवी आत्महत्याप्रकरणी चौकशी झालीच पाहिजे. त्यातूनच सत्य समोर येईल असं भक्तीच्या आईने म्हटले आहे. 

टॅग्स :payal tadvi suicideपायल तडवीCourtन्यायालयPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी