शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भयावह! तरुणाला रात्रभर जळत्या लाकडाने केली मारहाण; १६ तास मंदिरात ठेवले ओलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 11:02 IST

२२ वर्षांचा आयुष मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेला होता.

देहरादून : उत्तराखंडमध्ये एका मागासवर्गीय तरुणाला मंदिरात जाण्याची भयंकर शिक्षा देण्यात आली. ग्रामस्थांनी त्याला दोरीने बांधून रात्रभर जळत्या लाकडांनी बेदम मारहाण केली. उत्तरकाशी जिल्ह्यातील सालरा गावात ९ जानेवारी रोजी ही घटना घडली.

२२ वर्षांचा आयुष मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेला होता. त्याला मंदिरात पाहून उच्चवर्णीय तरुण संतापले. त्यांनी त्याला घेरून बेदम मारहाण केली. नंतर दोरीने बांधले आणि रात्रभर जळत्या लाकडाने मारझोड केली. त्याला १६ तास मंदिरात ओलीस ठेवण्यात आले. पीडित तरुणाच्या वडिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांनाही जुमानले नाही. त्यांनी वडिलांसमोरच आयुषचे कपडे फाडले.

झाले काय?

आयुषने पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर १० रोजी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला वरच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मागासवर्गीय असतानाही मंदिरात प्रवेश केला म्हणून उच्चवर्णीय तरुण नाराज होते. उत्तरकाशीचे पोलिस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी सांगितले की, आयुषच्या तक्रारीवरून पाच गावकऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडळ अधिकारी कुमार हे तपास करत आहेत.

टॅग्स :fireआगDeathमृत्यू