शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाने घेतला गळफास

By महेश सायखेडे | Updated: August 7, 2022 17:07 IST

Suicide Case : निखिल अवधूत नेहारे (३०) रा. भिडी असे मृताचे नाव आहे.

वर्धा : अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली असून निखिल अवधूत नेहारे (३०) रा. भिडी असे मृताचे नाव आहे.

निखिलचा भाऊ गोठ्यात गेला असता त्याला निखिलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याने कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांना तसेच देवळी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक तिरुपती राणे तसेच धम्मा मानकर यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी देवळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. 

मेडिकलमध्ये करायचा कामगरिबीची परिस्थिती असलेल्या निखिल याने आपले शिक्षण पूर्ण केले. पण शिक्षणाच्या जोरावरच पाहिजे तशी नोकरी त्याला मिळाली नाही. पण तो एका मेडिकल मध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून वृत्त लिहिस्तोवर निखिलच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास देवळी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू