शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पतीने पैसे चोरल्याचा आळ घेतल्याने पत्नीने स्वत:ला घेतले पेटवून, उपचारापूर्वीच झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 21:43 IST

Crime News: खिशातील पैसे व तंबाखूजन्य पुडी चोरल्याचा आळ पतीनं पत्नीवरच घेतला. पण हे सहन न झाल्यानं पत्नीनं अंगावर राॅकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतलं. यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करेपर्यंत तिचा मृत्यू झाला.

कोयनानगर - खिशातील पैसे व तंबाखूजन्य पुडी चोरल्याचा आळ पतीनं पत्नीवरच घेतला. पण हे सहन न झाल्यानं पत्नीनं अंगावर राॅकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतलं. यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करेपर्यंत तिचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना पाटण तालुक्यातील कोयनानगर विभागातील ढाणकल या गावात घडलीय. पोलिसांनी पतीला याप्रकरणी बेड्या ठोकल्यात.

याबाबत अधिक माहिती अशी, कोयनानगर विभागातील ढाणकल येथील सचिन मनोहर कदम (वय ३२) याच्या खिशातून शनिवार दि. ५ रोजी सायंकाळी साडेसात वाजता काही पैसे व तंबाखूजन्य पुडी चोरीला गेली. त्यावेळी चोरीचा आळ त्यानं पत्नी पल्लवी कदम (वय २६ ) हिच्यावरच घेतला. कोणी पैसे चोरले असे त्याने विचारत तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला. पल्लवीच्या केसांना धरून त्यानं फरफटत बाहेर आणलं.त्यानंतर त्याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊ, अशी धमकी दिली. मात्र, पतीचे हे वागणे मनाला न पटल्याने पल्लवीनेच या वादावादीनंतर काहीवेळातच अंगावर राॅकेल ओतून स्वत: ला पेटवून घेतलं. यात पल्लवी गंभीर भाजून जखमी झाली. तिला तातडीने पाटण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक बनल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्यात येत होते. मात्र, वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी आता पती सचिन कदम याला अटक केली आहे. कोयनानगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एन. आर. गायकवाड हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरFamilyपरिवार