शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला; १२ तासांत ४ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 08:47 IST

१२ तासांत ४ जणांना अटक; सजग नागरिकामुळे गुन्हेगारांना पकडण्यात यश

बंगळुरू : बंगळुरूमध्ये एका सजग नागरिकाने अपहरणाचा थेट व्हिडीओ चित्रित करून गुन्हेगारांना पकडण्यात मोठा हातभार लावला. ट्वीटरवर व्हिडीओ पोस्ट करताना त्याने  पोलिसांना टॅग केले. माहिती मिळताच पोलिसांची धावपळ झाली आणि पथकाने वाहन क्रमांकाच्या आधारे अपहरणकर्त्यांची ओळख पटवली. १२ तासांत चौघांना अटक करण्यात आली.

ही घटना १५ जुलैची आहे. विजय डेनिस नावाचा एक व्यक्ती एचएसआर लेआउट भागात आपल्या कारमध्ये बसला होता. रात्री १२:०० च्या सुमारास काही लोक पबमधून बाहेर आले आणि त्यांनी एका व्यक्तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीनंतर आरोपींनी त्याला बळजबरीने कारमध्ये बसवले आणि तेथून पळ काढला. ही संपूर्ण घटना विजयने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. अर्ध्या तासानंतर विजयने ट्वीटरवर कर्नाटक पोलिस महासंचालक आणि इतर अधिकाऱ्यांना टॅग करत व्हिडीओ पोस्ट केला.हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिस पथकाने जनार्दन, मधुसूदन, योगेश्वर आणि आनंद बाबू या आरोपींना जेरबंद केले. पोलिसांनी सांगितले की, अपहरण झालेला आणि आरोपी हे मित्र असून, त्यांच्यात पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस