शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बहीण घरी एकटी होती, तिला बाथरूममध्ये घेऊन गेला; भावाने चाकूने चिरला गळा, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 19:37 IST

Murder Case : मृताच्या सख्ख्या भावाने आरोपीच्या वाहनात रक्त पाहिले असता त्याची बहीणही घरातून बेपत्ता असल्याचे लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. सख्ख्या भावाला संशय आला आणि त्याने पोलिसात तक्रार दिली.

उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात एका भावाने आपल्या १६ वर्षीय चुलत बहिणीची चाकूने हत्या केली. यानंतर मृतदेह गोणीत टाकून नदीच्या काठावर जाळला. ही घटना सराय लखनसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खलीसपूर गावातील आहे. मृताच्या सख्ख्या भावाने आरोपीच्या वाहनात रक्त पाहिले असता त्याची बहीणही घरातून बेपत्ता असल्याचे लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. सख्ख्या भावाला संशय आला आणि त्याने पोलिसात तक्रार दिली.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. कठोर चौकशी केली असता आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी नदीच्या पात्रातून मुलीचा अर्धा जळालेला मृतदेह बाहेर काढला. या घटनेचे कारण कौटुंबिक वाद असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.दोन्ही कुटुंबात वाद झालाघटनेच्या वेळी तो आणि चुलत भाऊ घरात एकटेच होते, असे आरोपीने पोलिसांना सांगितले. त्याने सांगितले की, दोन्ही कुटुंबात काही गोष्टीवरून भांडण झाले होते. मृताचे कुटुंबीय काही कामानिमित्त महंमदाबाद येथे गेले असता आणि मुलीचा भाऊ नमाज अदा करण्यासाठी मशिदीत गेला असता आरोपीने चुलत बहिणीची हत्या केली.आरोपी असलेल्या चुलत भावाने सांगितले की, तो मृताच्या घरी गेला आणि तिला बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर चाकूने हल्ला केला. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह गोणीत टाकून दुचाकीवर नेला आणि नदीकाठी जाळला. दुसरीकडे, मऊ सिटी सीओ धनंजय मिश्रा यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याची चौकशी सुरू आहे. आरोपीवर कडक कारवाई केली जाईल.

टॅग्स :Deathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक